SwamiDeep Spritual Lamp

SwamiDeep Spritual Lamp

Sale price  Rs. 1,639.00 INR Regular price  Rs. 2,100.00 INR
Skip to product information
SwamiDeep Spritual Lamp
1/3

SwamiDeep Spritual Lamp

Divine Energy, Sacred Atmosphere

Sale price  Rs. 1,639.00 INR Regular price  Rs. 2,100.00 INR

🏅 Authentic SwamlDeep 🛡️ Quality Assured

Specifications | वैशिष्ट्ये

Material: Premium Brass/Metal for durability and shine
Design: Authentic Spiritual and Deity motifs
Size: Compact and perfect for any sacred space
Features: Multi-functional as oil lamp and incense holder

Spiritual Benefits

✨ Enhances focus, creates a peaceful atmosphere, and radiates divine energy ideal for meditation and daily rituals.

स्वामीदीप: जिथे स्वामी, तिथे शांती!


तुमच्या वास्तूत मांगल्याचा आणि प्रसन्नतेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी 'स्वामीदीप' हा एक परिपूर्ण आध्यात्मिक सोबती आहे.

  • 🚩 अध्यात्म आणि समृद्धी: यात श्री स्वामी समर्थांची मूर्ती, पवित्र पादुका आणि श्रीयंत्राचे अतिशय सुंदर कोरीव काम करण्यात आले आहे.
  • 🌿 नकारात्मकतेचा नाश: यातील विशेष हवणपात्रात भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते आणि मनातील ताण दूर होतो.
  • 🙏 स्वामींची साथ: 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' या वचनाची प्रचिती देणारा हा दिवा प्रत्येक भक्ताच्या घरात असायलाच हवा